AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्मार्ट शेतीकिसानवाणी
चंदन शेती करा, लाखात नाही कोटीत कमवा!
शेतकरी बंधूंनो, चंदन शेती हा शेतकऱ्यांना कमीतकमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा वनशेतीचा एक प्रकार आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चंदनाची लागवड सूरू आहे. एक एकरात कोट्यावधीची कमाई करून देणारी शेती आहे. चला तर या शेतीविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- किसानवाणी, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
46
10