AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्मार्ट शेतीPaliwal Robotics
घरबसल्या मोबाईलवरून शेतातील मोटर चालू करा.
आता शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी मोटार चालू करण्यासाठी दूर किंवा रात्रीचे जाण्याची गरज नाही. मोटार ऑटो स्टार्टर हा मशीनद्वारे आपण घरबसल्या मोबाईलवरून मोटार चालू किंवा बंद करू शकता. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो व वेळेवर पिकांना पाणी दिले जाते. या ऑटो स्टार्टर बद्दल अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Paliwal Robotics. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
139
38
इतर लेख