कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
घरबसल्या मिळवा रेशनकार्ड!
👉🏻शासनाच्यावतीने देण्यात येणारे रेशन कार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र मानले जाते. सर्वसामान्यांना मोफत व कमी किंमतीत मिळणाऱ्या धान्यासाठी व शासनाच्या विविध योजनेच्या फायदयासाठी रेशनकार्ड जवळ असणे अनिवार्य असते.कोरोनास्थितीत ज्यांच्याजवळ रेशनकार्ड नाही, अशा सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता, रेशनकार्ड घरबसल्या आपण मिळवू शकता. यासाठी कुठे व कसा अर्ज करायचा, यासाठी पात्र कोण असणार आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana
.
👉🏻हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.