AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारTech With Rahul
घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर करा आधारकार्ड!
➡️आजच्या काळात आधार कार्ड हे एक आवश्यक कागदपत्र आहे. अनेक वेळा ते कुठे विसरले किंवा कुठेतरी पडले तर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी व आधार कार्ड जारी करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ने PVC आधार कार्ड ऑनलाइन ऑर्डर करण्याचा पर्याय सुरू केला आहे. केवळ 50 रुपये नाममात्र शुल्क भरून अधिकृत UIDAI वेबसाइटवरून ऑर्डर दिली जाऊ शकते. तुम्ही घरी बसून ऑर्डर कशी करू शकता. तर ते कसे करावे? याची संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ द्वारे जाणून घ्या. ➡️संदर्भ : Tech with Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
0
इतर लेख