AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडSmart Kisan
घरच्या घरी बनवा हि जुगाडू बंदूक!
✅आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोटॅटो बंदूक नावाच्या जुगाडू यंत्राबद्दल जाणून घेणार आहोत. पोटॅटो बंदूक हे एक असे उपकरण आहे जे एक मोठा आवाज देते, ज्यामुळे पक्षी आणि जंगली प्राणी पळून जातात. या व्हिडिओमध्ये पोटॅटो बंदूक कशी बनवायची? आणि कशी वापरायची ? याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ✅संदर्भ: Smart Kisan वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
17