AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानआधुनिक शेती आणि उद्योग
घरच्या घरी बनवा तूर छाटणी करण्याचे अप्रतिम जुगाड !
➡️शेतकरी मित्रांनो, तूर पिकाची छाटणी हे काम फार वेळखाऊ आहे. परंतु ते करणे तितकेच महत्वाचे देखील आहे. तर आज आपण त्याबद्दलचे एक अप्रतिम जुगाड पाहणार आहोत. ➡️संदर्भ: आधुनिक शेतीचा गोडवा हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
8
इतर लेख