कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
घरगुती वीज जोडणी साठी करा ऑनलाईन अर्ज
➡️ नव्या वीज मीटर जोडणीसाठी ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत असतो. महावितरणच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. हे हेलपाटे टाळण्यासाठी महावितरणने नवी वीज जोडणी मागणाऱ्या ग्राहकांसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. यासाठी आपण महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन ग्राहक ऑनलाइन पद्धतीने नव्या मीटरसाठी अर्ज करू शकतो. अर्ज कसा करायचा पहा व्हिडिओच्या माध्यमातून.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.