AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडAgrostar India
घरगुती उपायाने मिळवा उंदरावर नियंत्रण!
🐀शेती मध्ये पीक काढणीला आले कि उंदराची समस्या हि जास्त दिसून येते. अश्यावेळी पिकाचे भरपूर नुकसान देखील होते. तसेच घरात देखील धान्य साठवले असेल तर उंदीर मोठ्या प्रमाणात होतात.बरेच शेतकरी उंदीर मारण्यासाठी जुगाडू पद्धती वापरतात. काही जण त्यासाठी वेगवेगळ्या गोळ्या सुद्धा शेतात ठेवतात परंतु हि उंदराची समस्या काही आटोक्यात येत नाही. म्हणून आज आम्ही आपल्याला एक जबरदस्त उपाय सांगणार आहोत हि पद्धत नक्कीच उंदीर मारण्यासाठी कामी येईल. 🐀संदर्भ:- Agrostar india वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
0
इतर लेख