AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
घरकुल लाभार्थी यादी 2021 आली, पहा तुमच नाव आहे का?
शेतकरी बंधूंनो,प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सह राज्यशासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या घरकुल योजनेच्या २०२१ च्या लाभार्थ्यांच्या यादया जाहीर झाल्या आहेत. या विषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. संदर्भ -Prabhudeva GR & sheti yojana, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
128
20
इतर लेख