AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
घरकुलाला 2.5 लाखाचे अनुदान!
➡️मित्रांनो आपण जर शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल तर हि बातमी तुमच्यासाठी आहे. या आधी या योजने अंतर्गत लाभार्त्यांना खूप कमी अनुदान हे दिले जात होते पण आता राज्य शासनाने या मध्ये मोठा बदल हे केलेला आहे.शबरी योजनेच्या अनुदानामध्ये तब्बल 2.5 लाख रुपये एवढी अनुदान वाढ करण्यात आलेली आहे.याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
0
इतर लेख