AgroStar
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
ग्रामीण भागासाठी मोठी घोषणा, गोबरगॅस शौचालय मिळणार!
➡️ स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण )अंतर्गत घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन साहाय्यासाठी 2021-22 मध्ये 2 लाखांहून अधिक गावांना 40,700 कोटी रुपयांची तरतुद. ➡️ वर्ष 2021-2022 मध्ये स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा 2 च्या अंमलबजावणीत, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन हस्तक्षेपांच्या अंमलबजावणीमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त गावांना लक्ष्यित साहाय्याखेरीज, 250 हून अधिक जिल्ह्यांमध्ये मलनिस्सारण व्यवस्था. ➡️ देशातील 2400 हून अधिक तालुक्यांमध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन एकके, 50 लाखांहून अधिक वैयक्तिक घरगुती शौचालये (आयएचएचएल), एक लाख सामुदायिक शौचालये, 386 जिल्ह्यात गोबरधन प्रकल्प उभारले जातील. ➡️ याच्या अधिक माहितीसाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
6
इतर लेख