AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
ग्रामीण भागात 100% अनुदानावर रुफ टॉप सोलर योजना सुरू!
शेतकरी बंधुनो, ग्रामीण भागातील ज्या ठिकाणी वीज पोहचली नाही.वस्ती ठिकाणातील अशा नागरिकांना १०० टक्के अनुदानावर सौर दिवे देण्याचा संदर्भातील एक अपडेट आली आहे.या अपडेट विषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - Prabhudeva GR & sheti yojana, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
116
23
इतर लेख