AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी!
➡️ राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांसाठी आता अतिशय महत्त्वाची संधी समोर आलेली आहे. सुशिक्षित बेरोजगार यांना राष्ट्रीय ग्रामीण गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही अतिशय लाभ देणारी संधी आहे. ➡️ ग्रामीण भागातील तरुणांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षित व्यक्तीची कृत्रिम रेतने व अनुषंगिक कार्य करण्यासाठी नियुक्ती करण्यात येणार आहेत. राज्यात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये या पदांसाठी दीडशे 150 ते 200 विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जाणार आहेत म्हणजे भरती केली जाणार आहेत. ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही एक रोजगाराची संधी आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️ संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
0
इतर लेख