योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
ग्रामीण भागातील घरकुलाच 🏡 स्वप्न होणार साकार!
मित्रांनो, महाआवास अभियान होणार सुरु. आता आपलं हक्काचं घर 🏡 असावं हे स्वप्न आवास योजनेमार्फत साकार होणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
73
6
इतर लेख