AgroStar
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
ग्रामपंचायतीसाठी शासनाची नवी योजना!
➡️ कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार असल्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहितीसाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
18
इतर लेख