AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखPrabhudeva GR & sheti yojana
ग्रामपंचायतीसाठी निधी होणार लवकरच मंजूर!
➡️ मित्रांनो, ग्रामपंचायतींना विकास कामांना, पायाभूत सुविधांसाठी १५ व्या वित्त आयोगाच्या मार्फत भरघोस निधी उपलब्ध करून दिला जातो. तर आज आपण अशाच ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होणाऱ्या निधी बाबत जाणून घेणार आहोत तर व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
58
17