AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीदिशा सेंद्रिय शेती
गोमूत्र, शेण आणि गुळापासून बनवा पावरफुल पीक पोषक!
मित्रांनो, शेण व गोमूत्राचे शेतीमध्ये असणारे महत्व तुम्हाला माहितीच आहे. तर याचाच गुळासोबत वापर करून आपण पिकासाठी पावरफुल असे टॉनिक घरच्या घरी तयार करू शकतो. त्याची कृती व फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- दिशा सेंद्रिय शेती, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
256
74
इतर लेख