कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
गॅस ग्राहकांना मोठी खुशखबर; आता गॅस भरा आपल्या पसंतीच्या वितरकाकडून!
घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या ग्राहकांना आता एलपीजी गॅस सिलेंडर भरण्यासाठी गॅस डिस्ट्रिब्युटरची निवड स्वत: करण्याची सवलत देण्यात आली आहे. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
7
संबंधित लेख