AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीदिशा सेंद्रिय शेती
गूळ, कुजलेले शेण व काडीकचरा यांपासून बनवा जबरदस्त पीक पोषक!
➡️ मित्रांनो, आज आपण सदर व्हिडीओच्या माध्यमातून गूळ, शेण आणि काडीकचरा यांपासून उन्हाळ्यात ही ह्युमस व पिकाच्या पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी उत्तम असे सेंद्रिय पीक पोषक कसे बनवायचे ते पहाणार आहोत. तर व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की बघा. संदर्भ:- दिशा सेंद्रिय शेती हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
114
13