आंतरराष्ट्रीय कृषीAgri Hack
गुलाब रोपांमधील अभिवृद्धी
• कलम करण्यासाठी पेन्सिलच्या आकाराची फांदी निवडावी, याची आयताकृती साल रूटस्टॉक फांदीवरून वेगळी केली जाते. • ज्या रोपाचे कलम करायचे आहे त्या रूटस्टॉकचा एक डोळा बाजूला काढून, साल काढलेल्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या पट्टीने बांधला जातो. • हि पट्टी बांधताना डोळा बांधला जाणार नाही याची काळजी घ्यावी. • या कलमास साधारणतः ५ आठवड्यांमध्ये फुटवा निघण्यास सुरुवात होते. संदर्भ:- अ‍ॅग्री हॅक
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
120
0
इतर लेख