अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
गुणवत्तापूर्ण पपई फळाची वाढ आणि पक्वता!
पपई पीक फळ पक्वतेच्या अवस्थेत असताना गुणवत्ता सुधारून फळांची पक्वता व गोडीसाठी ००:००:५० @५ किलो + मॅग्नेशियम सल्फेट @५ किलो प्रति एकर २०० लीटर पाण्यात व्यवस्थित एकत्र मिसळून ठिबकद्वारे दर आठवड्याला द्यावे.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.