AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुणवत्तापूर्ण पपई फळाची वाढ आणि पक्वता!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
गुणवत्तापूर्ण पपई फळाची वाढ आणि पक्वता!
पपई पीक फळ पक्वतेच्या अवस्थेत असताना गुणवत्ता सुधारून फळांची पक्वता व गोडीसाठी ००:००:५० @५ किलो + मॅग्नेशियम सल्फेट @५ किलो प्रति एकर २०० लीटर पाण्यात व्यवस्थित एकत्र मिसळून ठिबकद्वारे दर आठवड्याला द्यावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
24
14