AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुड न्यूज! 10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
नोकरीलोकमत
गुड न्यूज! 10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
दहावी पास असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ट्रेड अप्रेंटिस पदावर भरती करण्यात येणार आहे. एनपीसीआईएलची वेबसाईट npcilcareers.co.in वर जाऊन इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात. एकूण 107 जागा आहेत. 'या' पदासांठी भरती 1)फिटर - 30 2)टर्नर - 04 3)मशीनिस्ट - 04 4)इलेक्ट्रिशियन - 30 5)इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 30 6)वेल्डर - 04 7)कम्प्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट - 05 शैक्षणिक पात्रता दहावी पास असण्यासोबतच आयटीआय केलेलं असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा पात्र उमेदवारांचं वय 14 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक. असा करा अर्ज सर्वप्रथम http://www.apprenticeship.org/ किंवा https://apprenticeship.gov.in/ या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन करा. यानंतर इस्टेबलिशमेंट रजिस्ट्रेशन नंबर मिळले. पुढे https://www.npcilcareers.co.in/ वर जा आणि ऑनलाईन अर्ज करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
48
25
इतर लेख