पशुपालनपशुवैद्यकीय तज्ञ
गीर गायची वैशिष्ट्ये
• गीर गाय ही भारतातील प्रसिद्ध दुभत्या जनावरांपैकी एक आहे. • दुधाचे अधिक उत्पादन देणारी गाय म्हणून ओळखली जाते. • पांढरा, गडद लाल किंवा चॉकलेट तपकिरी रंगाचे ठिपके किंवा चमकदार लाल रंगाची गाय. • स्तूप आकारातील कपाळ आणि लांब कान ही यांची ओळखू येणारी वैशिष्ट्ये. • प्रतिकारशक्तीसाठी चांगली असते. • तणावामध्ये तग धरणारी म्हणून ही जात विख्यात आहे. • कमी खाद्यातून जास्त दूध देण्याची खासियत आहे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
373
122
संबंधित लेख