फळ प्रक्रियाShivar News 24
गावातच उभारा तेलघाणा उद्योग - सविस्तर माहिती व यशोगाथा.
➡️ आज ग्राहकांचा कल आरोग्याकडे वाढला आहे. पूर्वी गावात तेलघाणे होते; परंतु ते कालांतराने बंद झाले. आता लोक शुद्ध खाण्यावर भर देत आहेत. त्यामुळे ग्रामीण उद्योगाला चालना मिळण्याची संधी आहे. जर तरुण व शेतकरी बांधवांनी आपापल्या गावात तेलघाणा सुरू केला आणि गावातच तेल विकले तरी महिन्याला सर्व खर्च वजा जाता २० ते ३० हजारांची कमाई होऊ शकते. नोकरीची गुलामी पत्करण्यापेक्षा छोटा-मोठा उद्योग उभारून प्रगतीकडे वाटचाल करावी, असा सल्ला औरंगाबाद जिल्ह्यातील अब्दीमंडीच्या देवगिरी तेलघाणा उद्योगाचे विलास खंडागळे यांनी दिला आहे. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया. संदर्भ:- Shivar News 24 हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
74
21
इतर लेख