कृषी वार्ताBBC न्यूज
गावांसाठी सुरू होणार स्वामित्व योजना; १.३२ लाख लोकांना होणार फायदा!
१) नमस्कार शेतकरी बंधूंनो, शासनाने ११ ऑक्टोबर २०२० रोजी स्वामित्व योजनेंतर्गत प्रॉपर्टी कार्ड चे वितरण केले. २) या योजनेंतर्गत देश भारतातल्या सर्व गावात ड्रोन द्वारे सर्वेक्षण होणार आहेत.या नुसार प्रत्येक गावठाण क्षेत्रातून नकाशा आणि मिळकत प्रतीका ऑनलाईन उपलब्ध करून देणार आहे . ३) प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसे काढायचे हे जाणून घेणयासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा.
संदर्भ - BBC न्यूज, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
140
7
इतर लेख