AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनग्रेट महाराष्ट्र
गाय व म्हशींची खरेदी करताना फसवणूक होते का?
पशुपालक मित्रांनो, गाय म्हशी खरेदी करताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात जेणेकरून फसवणूक होणार नाही यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा व योग्य जनावरांची खरेदी करा. संदर्भ:- ग्रेट महाराष्ट्र ., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
70
5