AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गाभण जनावराची काळजी
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
गाभण जनावराची काळजी
जनावर गाभण झाल्यानंतर ६-७ महिन्यांनंतर दुभत्या जनावरणापासून अशा जनावरांना वेगळा ठेवा. जनावरांच्या शरीरावर हळूवारपणे मालिश करा. जनावर विण्याच्या ७-१० दिवस अगोदर ते स्वच्छ व हवेशीर ठिकाणी बांधावे, तिथे चांगला सूर्यप्रकाश मिळू शकेल.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
148
1
इतर लेख