AgroStar
गाभण जनावरांची काळजी घेणे आवश्यक!
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
गाभण जनावरांची काळजी घेणे आवश्यक!
गाभण जनावर विण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी इतर जनावरांपासून वेगळे करावे. सहा महिन्यांपेक्षा जास्त महिन्याच्या गाभण जनावरांना पाचक प्रथिने आणि खनिज मिश्रण दररोज ५० ग्रॅम द्यावे. अशा जनावरांना अडचणीच्या तितकी, खराब रस्त्यांवर चारण्यासाठी सोडू नये. गाभण जनावरांसाठीचा पोषक चारा:- हिरवा चारा - २५ किलो, भुसा - ५ किलो, संतुलित पशुआहार - ३ किलो, केक - १ किलो, खनिज मिश्रण - ५० ग्रॅम, मीठ - ३० ग्रॅम अमूल अनोमिन पावडर (विण्याच्या ३ आठवड्यांपूर्वी) - ५० - ५० ग्रॅम सकाळी आणि संध्याकाळी द्यावे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
313
11
इतर लेख