AgroStar
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
गाई म्हशी वाटप योजना, ऑनलाईन अर्ज सुरू!
शेतकरी बंधूंनो, नंदुरबार जिल्ह्यांतील महिलांसाठी गाई, म्हशी वाटप योजनेंतर्गत अनुदान वाटप केले जात आहे. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
10
इतर लेख