AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
गाई म्हशी वाटप अनुदान योजनेत बदल!
➡️राज्यातील ग्रामीण भागातील दुधाचे उत्पादन वाढावे व दूध उत्पादनाला चालना मिळावी याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन दुधाळ गाई आणि दोन दुधाळ म्हशी अशा पद्धतीने गटाचे वाटप केले जाते. याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत केली जाते. ➡️याकरिता राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना, जिल्हास्तरीय नावीन्यपूर्ण योजना राबवल्या जातात. आता याच योजनांमध्ये काही बदल करून या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी निवडीचे निकषांमध्ये दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी आणि अत्यल्पभूधारक शेतकरी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या संदर्भातला महत्त्वाचा शासन निर्णय 11 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. तर या संधर्भात संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
267
48
इतर लेख