AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनBramhachaitanya Digital
गाई, म्हशीचे दूध वाढवण्यासाठी घरगुती उपाय!🐄🐃
➡️ मित्रांनो जर आपली गाई, म्हैस दूध कमी प्रमाणामध्ये देत असेल तसेच दुधातील फॅटचे प्रमाण कमी असेल तर आपण घरगुती पद्धतीने कसे वाढवू शकतो याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आलेली आहे तर व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Bramhachaitanya Digital. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
87
14