AgroStar
कृषी वार्ताTech With Rahul
गाई गोठा, शेळीपालन शेड सह मनरेगा च्या योजना हव्यात, मग पहा!
शेतकरी बंधूंनो रोजगार हमी विभागाच्या माध्यमातून २०२१-२२ करिता वार्षिक मजदूर आरखड्याबाबत. यासाठी परिपत्रक काढण्यात आले आहे. यामुळे तुमचे वेळेवर पगार, अनुदान व गावात होणारी कामांचे नियोजन कळेल.याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-Tech with rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
20
इतर लेख