AgroStar
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
गाई गोठा अनुदान तसेच शेतरस्ता अनुदान अर्ज सुरू..
➡️ महाराष्ट्र सर्व शेतकरी बंधूंना कळविण्यात येते की, केंद्र सरकार पुरस्कृत मनरेगा अंतर्गत जिल्हा परिषद व ग्रामपंचायत मार्फत शेत रस्ता (रक्कम रु.25 लक्ष/- )आणि गोठा बांधणी करिता (रक्कम रु.70000/-) अनुदान देण्यात येणार आहे. सदर अर्ज ग्रामपंचयतीतर्फे स्वीकारून प.स. मधून झेड.पी. कडे येतील आणि अंतिम मंजूर होतील. तरी इच्छुक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आप-आपल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन मागणी अर्ज(लेबर बजेट साठी) तात्काळ दाखल करावे काही अडचण आल्यास आमच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा.. तसेच अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
90
49
इतर लेख