AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
गाईच्या शेणाला मोल देणारी गोबरधन योजना लवकरच महाराष्ट्रात होणार सुरू!
शेतकरी बंधुनो, गोबरधन योजना म्हणजे काय या विषयी सर्वाना प्रश्न पडला असेल.काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य होते कि गाईच्या शेणाला आता भाव मिळणार. या विषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ -Prabhudeva GR & sheti yojana, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
51
8