AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीशेतकरी मित्र सुरज आवताडे
गांडूळ खत निर्मितीबाबत सविस्तर माहिती!
➡️ मित्रांनो, रासायनिक खतांच्या जास्तीच्या वापरामुळे जमिनी नापीक होत चालल्या आहेत. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी व भुसभुशीत राहण्यासाठी गांडूळ खताचा वापर करणे गरजेचे आहे. तर आज आपण गांडूळ खत कसे बनवावे व त्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया. संदर्भ:- शेतकरी मित्र सुरज आवताडे हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
4