गुरु ज्ञानतुषार भट
गहू पेरणी विषयक महत्वाची माहिती!
🌱खरिफ हंगामातील पिकाची काढणी झाल्यानंतर गहू तसेच इतर पिकाच्या लागवडीची तयारी सुरु होईल. गहू पिकाला थंड कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असलेले हवामान चांगले मानवते. यासाठी जिरायती गव्हाची पेरणी आक्टोबर च्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी आणि बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबर च्या पहिल्या पंधरवड्यात करावी. उशिरा पेरणी केल्यास उत्पादनात त्याचा विपरीत परिणाम होतो.
🌱संदर्भ:-तुषार भट
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.