AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गहू पेरणी विषयक महत्वाची माहिती
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गहू पेरणी विषयक महत्वाची माहिती
➡️खरिफ हंगामातील पिकाची काढणी झाल्यानंतर गहू तसेच इतर पिकाच्या लागवडीची तयारी सुरु होईल. ➡️गहू पिकाला थंड कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असलेले हवामान चांगले मानवते. ➡️यासाठी जिरायती गव्हाची पेरणी आक्टोबर च्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी आणि बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबर च्या पहिल्या पंधरवड्यात करावी. उशिरा पेरणी केल्यास उत्पादनात त्याचा विपरीत परिणाम होतो. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
1
इतर लेख