आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गहू पिकावर तांबेरा (गेरवा) काजळी रोगाचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. अजय पाल सिंह लोधी राज्य - मध्य प्रदेश उपाय - कार्बोक्सिन ७५% डब्ल्यूपी @२.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करणे आवश्यक असते. सध्या पिकामध्ये हा रोग दिसून आल्यास प्रादुर्भावग्रस्त रोपे काढून नष्ट करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
161
4
इतर लेख