AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गहू पिकामध्ये अधिक दाणे भरण्यासाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गहू पिकामध्ये अधिक दाणे भरण्यासाठी!
महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये रब्बी हंगामातील मुख्य पीक गव्हाची पेरणी झालेली आहे, आणि सध्या गव्हाचं पीक दाणे भरणे अवस्थेमध्ये आहे. अधिक दाणे भरण्यासाठी 00:52:34 @ 3 ग्रॅम अधिक चिलेटेड मायक्रो नुट्रीएंट 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. याने गव्हाच्या ओंबी मध्ये दाण्यांची संख्या वाढून उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होण्यास मदत होते. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
79
33
इतर लेख