AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
गहू पिकात पिवळेपणा दिसत आहे?
रब्बी हंगामात गहू हे मुख्य पीक आहे. गहू पिकाच्या लागवडीनंतर पिकात पिवळेपणा दिसत असतो.तर त्यावर उपाययोजनेविषयी संपूर्ण मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. तर हा व्हिडीओ नक्की पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
62
12