AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गहू पिकात पिवळेपणा दिसत आहे?
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गहू पिकात पिवळेपणा दिसत आहे?
गहू लागवडीनंतर १५ दिवसांनी तणनाशक फवारणीनंतर युरिया @५० किलो + ह्यूमिक पावर @२५० ग्रॅम प्रति एकर फोकून द्यावे. तसेच १९:१९:१९ @४५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. यामुळे पिकातील पिवळेपणा कमी होऊन पिकाची निरोगी व चांगली वाढ होण्यास मदत होते. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
45
11