AgroStar
गहू पिकात झिंक अन्नद्रव्याचे कार्य व महत्व!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
गहू पिकात झिंक अन्नद्रव्याचे कार्य व महत्व!
गव्हाच्या ओंबी भरणे अवस्थेमध्ये झिंक अन्नद्रव्याची फवारणी केल्यास याचा फायदा दाणे भरून वजनात वाढीसाठी होईल यामुळे गहू उत्पादनात भर होईल. फवारणीसाठी झिंक १२% @१५ ग्रॅम सोबत १३: ००:४५ विद्राव्य खत ४५ प्रति १५ लिटर पाणी याप्रमाणात वापरावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
14
5
इतर लेख