सल्लागार लेखAgrostar India
गहू पिकातील वाळवी कीड आणि नियंत्रण!
शेतकरी मित्रांनो,गहू पिकात जमिनीमध्ये जर ओलावा कमी झाला कि वाळवी किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो.यावर उपायोजेनेबाबत अ‍ॅग्री डॉक्टर यांनी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन व्हिडिओ मध्ये सांगितले आहे. तर व्हिडीओ नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा व आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा! संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
3
इतर लेख