AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgroStar India
गहू पिकातील लोंबी व चीक भरण्याच्या अवस्थेतील खत नियोजन!
शेतकरी मित्रांनो, गहू पिकातील लोंबी व चीक भरण्याच्या अवस्थेत खत देणे आवश्यक असते. या अवस्थेत कोणत्या खतांचे नियोजन करावे याविषयी संपूर्ण माहिती अ‍ॅग्रोस्टार ‘अ‍ॅग्री डॉक्टर’ च्या या व्हिडीओच्या माध्यमातून मिळेल. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
11