गुरु ज्ञानAgrostar India
गहू पिकातील दाणे भरण्यासाठी उपाय!
🌱गहू पिकामध्ये लोंबी मधील दाणे भरण्याची प्रक्रिया होत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन गरजेचे असते यामध्ये चांगल्या गुणवत्तेसाठी कोणत्या अन्नद्रव्यांचा वापर करावा याबद्दल माहिती व्हिडिओ अधे पहा.
🌱संदर्भ : Agrostar india
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.