अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गहू पिकातील तांबेरा व पानावरील करपा रोग
गहू पिकाचे तांबेरा व करपा रोगापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक जातींचा वापर करावा. रासायनिक खतांची संतुलित मात्रा दयावी व नत्राचा शिफारशीपेक्षा अधिक वापर केल्यास, गव्हाचे पीक तांबेरा रोगास जास्त प्रमाणात बळी पडते. तांबेरा व करपा रोगाची लागण दिसताच, मॅन्कोझेब (डायथेन एम ४५) @२५ ग्रॅम/ पंप किंवा हेक्झाकोनाझोल ४% + झायनेब ६८% @३५ ग्रॅम / पंप फवारणी करावी. रोगाची तीव्रता लक्षात घेऊन १० ते १५ दिवसांचे अंतराने फवारणी करावी.
13
3
इतर लेख