अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
गहू पिकातील तांबेरा व पानावरील करपा रोग व उपाय!
शेतकरी बंधूंनो, गहू पिकाचे तांबेरा व करपा रोगापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक जातींचा वापर करावा. रासायनिक खतांची संतुलित मात्रा दयावी.तांबेरा व करपा रोगाची लागण दिसताच, या रोगाच्या नियंत्रणासाठी संपूर्ण मार्गदर्शन मार्गदर्शन अॅग्रोस्टार 'अॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
संदर्भ:-AgroStar India.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.