अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
गहू पिकातील तण व्यवस्थापन!
गहू पेरणीनंतर तणांची पिकासोबत अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश आणि पुरेशी जागा यासाठी होणारी स्पर्धा टाळण्यासाठी वेळीच तण नियंत्रण करणे गरजेचे आहे.तण नियंत्रणासाठी संपूर्ण मार्गदर्शन अॅग्रोस्टार 'अॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- AgroStar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.