AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गहू पिकातील तण व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गहू पिकातील तण व्यवस्थापन!
गहू पेरणीनंतर तणांची पिकासोबत अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश आणि पुरेशी जागा यासाठी होणारी स्पर्धा टाळण्यासाठी वेळीच तण नियंत्रण करणे गरजेचे आहे. यासाठी पेरणीनंतर 25 ते 35 दिवसांत एकदा खुरपणी आणि कोळपणी करून जमीन मोकळी करून घ्यावी. तसेच रुंद आणि लांब पानांच्या तण नियंत्रणासाठी पिकात क्लोडिनिफोप प्रॉपरजील + मेटसलफ्युरॉन मिथिल घटक असलेले वेस्टा तणनाशक @ 160 ग्रॅम प्रति 150 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन प्रति एकर जमिनीत वापसा असताना फवारावे. जेणेकरून 2 ते 6 पानांपर्यंत असणारे तण नियंत्रण होण्यास मदत होईल.
51
12